महाराष्ट्र शासन
 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

ऑनलाईन निविदा भरण्यासाठी येथे क्लिक करा

अं.क्र.निविदेचा विषयजाहिर दिनांकअंतिम दिनांकनिविदा उघडण्याचा दिनांकटेंडर आयडीडाऊनलोड
1 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या कार्यालयातील ईपीएबीएक्स सिस्टम, १० इंटरकॉम, ४० Extention Box देखभाल व दुरुस्ती व तद्नुषंगिक वस्तु व त्यांच्या दुरुस्तीसाठी वार्षिक कंत्राट घेण्यास इच्छुक पुरवठाधारकांनी सदरील कामासाठीचे दरपत्रक व त्यासाठी लागणाऱ्या वस्तूचे दरपत्रक स्वंतत्ररित्या वेगवेगळ्या बंद लिफाफ्यामध्ये सदर जाहिर निवेदन प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून दिनांक 28.04.2023 रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अटी व शर्तींमध्ये नमूद केलेल्या सर्व वरील सर्व अटी व शर्तीं विचारात घेऊन इपीबीएक्स यंत्रणा देखभाल /दुरुस्ती करण्याबाबतचे दरपत्रक निविदा सोबतच्या विहित नमुन्यात दि. 28.04.2023 रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शासकीय सुट्टया सोडून मोहोरबंद लिफाप्यात संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पहिला मजला, जुने सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४०००३२ येथे पाठवाव्यात किंवा प्रत्यक्ष जमा करावी18/04/202328/04/202301/01/1900-