महाराष्ट्र शासन
 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

कधीपासून सुरु : सन १९८०

स्वरुप/उद्देश : प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात सांस्कृतिक कार्य करणाऱ्या व कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सहायक अनुदान

अटी/शर्ती : 1. संस्था नोंदणीकृत
2. घटनेत सांस्कृतिक कार्य प्रमुख उद्देश
3. किमान 3 वर्षे कार्यरत
4. नि:शुल्क कार्यक्रम
5. मागील 3 वर्षांचे लेखापरिक्षण अहवाल

निवडपध्दती : 1. एप्रिल ते जून या कालावधीत जाहिरात देऊन अर्ज मागविणे
2. कार्यालयात प्राप्त अर्जांची छाननी करणे
3. छाननी अंती पात्र संस्थाना अर्थसहाय्य समितीमार्फत पात्रतेनुसार अनुदान मंजूर

अनुदान रक्कम : 52 संस्था - रु.50,000/-
16 संस्था - रु.1,00,000/-
4 संस्था - रु.2,00,000/-
3 संस्था - रु.5,00,000/-
अशा एकूण 72 संस्थांना अनुदान देणे वितरीत करणे तथापि आतापर्यंत प्राप्त अर्जांपैकी साधारणपणे 30 ते 35 पात्र संस्थानं अनुदान वितरीत.

समिती : छाननी समिती
1.संचालक,सां.का - अध्यक्ष
2.अवर सचिव, सां.का- सदस्य
3.सहसंचालक, सां.का - सदस्य सचिव

अर्थसहाय्य समिती
1.मा.मंत्री, सां.का.-अध्यक्ष
2.मा.राज्यमंत्री,सा.का-उपाध्यक्ष
3.सचिव, सां.का.-सदस्य
4.संचालक, सां.का.- सदस्य सचिव

कला प्रकार : -

निकष : -

कधीपासून सुरु : सन २००८

स्वरुप/उद्देश : दरवर्षी एकूण 80 कला पथकांना रु.50,00,000/-अनुदान

अटी/शर्ती : विहित नमुन्यात अज.
कलापथक 10 वर्षे कार्यरत असल्याचा पुरावा.
मागील 3 वर्षात सादर केलेल्या प्रयोगांचे पुरावे
(सरासरी 50 टक्के)

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : रु.50,00,000

समिती : -

कला प्रकार : पूर्णवेळ ढोलकीफड/ तमाशाफड
हंगामी तमाशाफड
दशावतार मंडळे
खडी गंमत व शाहिरी कलापथके
लावणी कलापथके (संगीतबारी)

निकष : 1.पूर्णवेळ तमाशाफड/ ढोलकीफड : एका वर्षात 100 प्रयोग
2.हंगामी तमाशाफड /ढोलकीफड : एका वर्षात 50 प्रयोग
3.दशावतार मंडळे : एका वर्षात 100 प्रयोग कोकणातील पारंपरिक कलापथके.
4. खडीगंमत कलापथके : एका वर्षात 100 प्रयोग विदर्भातील कलापथके.
5. शाहिरी कलापथके : एका वर्षात 100 प्रयोग करणारी कलापथके.
6. लावणी कलापथके (संगीतबारी) : संगीत कला केंद्रावरी 10 वर्षे पारंपरिक लावणी कलापथके.

कधीपासून सुरु : सन २००८

स्वरुप/उद्देश : दरवर्षी एकूण 80 कलापथकांना रु. 2,22,00,000/- अनुदान

अटी/शर्ती : भांडवली अनुदान मिळाल्यानंतर वर्षभरात किमान 20 प्रयोग पात्र.
कलावंतांची नाव व पत्ते यांची यादी देणे.

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : रु. 2,22,00,000/-

समिती : -

कला प्रकार : पूर्णवेळ ढोलकीफड/ तमाशाफड
हंगामी तमाशाफड
दशावतार मंडळे
खडी गंमत व शाहिरी कलापथके
लावणी कलापथके (संगीतबारी)

निकष : 1.पूर्णवेळ तमाशाफड/ ढोलकीफड : एका वर्षात 100 प्रयोग
2.हंगामी तमाशाफड /ढोलकीफड : एका वर्षात 50 प्रयोग
3.दशावतार मंडळे : एका वर्षात 100 प्रयोग कोकणातील पारंपरिक कलापथके.
4. खडीगंमत कलापथके : एका वर्षात 100 प्रयोग विदर्भातील कलापथके.
5. शाहिरी कलापथके : एका वर्षात 100 प्रयोग करणारी कलापथके.
6. लावणी कलापथके (संगीतबारी) : संगीत कला केंद्रावरी 10 वर्षे पारंपरिक लावणी कलापथके.

कधीपासून सुरु : २००६

स्वरुप/उद्देश : नाटय निर्मिती करणाऱ्या संस्थांना नवीन नाटकांच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नाट्य निर्मिती संस्थाना अनुदान ही योजना राबवण्यात येते.
( अ दर्जा - रु 25,000/- प्रती प्रयोग 100 प्रयोगाकरीता)
(ब दर्जा - रु 20,000/- प्रती प्रयोग 75 प्रयोगाकरीता)

अटी/शर्ती : -

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : -

समिती : नाट्य परीक्षण समिती

कला प्रकार : व्यावसायिक नाटक
संगीत नाटक (नवीन संहिता असणारे )
संगीत नाटक (जुनी संहिता असणारे )
प्रायोगिक नाटक

निकष : अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक नाटकाचा विचार न करता केवळ नवीन नाटय संहितेच्या नाटकांचाच विचार करण्यात येतो.
व्यावसायिक नाटकांचे 5 प्रयोग तसेच प्रायो गिक नाटकांचे 3 प्रयोग झाल्यावर संबधीत संस्था अनुदानासाठी अर्ज करु शकते.

कधीपासून सुरु : १९९९

स्वरुप/उद्देश : -

अटी/शर्ती : 1)चित्रपटाचे नाव समिती निश्चीत
2) जाहिरात देउुन अर्ज मागविणे
3) चित्रपट स्क्रिप्ट परिक्षण समितीकडे पाठविणे
4) परिक्षणांती अहवाल शासनाकडे सादर करणे
5) शासन आदेशानंतर रु.10 लाख पहिला हप्ता
6) निर्मात्याशी करारनामा करणे दोन वर्षात चित्रपट पूर्ण करणे अन्यथा व्याजदरासह वसुल करण्यात येते.
8) चित्रपटाची एक प्रिंट संचालनालयास विनामूल्य द्यावी.
9)चित्रपट सेन्सार संमत करुन 1 वर्षात प्रदर्शीत करणे बंधनकारक

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : रु.50 लाख (पहिला हप्ता रु.10 लाख, दुसरा हप्ता रु.25 लाख, तिसरा हप्ता रु.15 लाख)

समिती : -

कला प्रकार : -

निकष : -

कधीपासून सुरु : -

स्वरुप/उद्देश : पुणे फिल्म फाऊंडेशन - २ कोटी
आशियाई फिल्म फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - १० लाख रुपये
१० संस्थांना मागणी केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्याकरीता अनुदान देय - व्यतिरिक्त १० संस्थांना प्रत्येकी ५.०० लक्ष रुपये

अटी/शर्ती : -

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : -

समिती : -

कला प्रकार : -

निकष : -

कधीपासून सुरु : सन २०१२-१३

स्वरुप/उद्देश : शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ६ संस्थाना रु. २ लक्ष प्रती याप्रमाणे एकूण रु. १२ लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात येते.
०६ महसुली विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे संस्थांची निवड करण्यात येते.
गायन आणि वादन याक्षेत्रातील संस्थांचा या योजनाकरीता विचार करण्यात येते.

अटी/शर्ती : -

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : रु. २ लक्ष

समिती : -

कला प्रकार : गायन आणि वादन क्षेत्रातील संस्था

निकष : -

कधीपासून सुरु : -

स्वरुप/उद्देश : 36 जिल्ह्यातून 3434 कलावंतांची निवड करण्यात आली. 3383 कलावंतांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्यात आले. 51 कलावंतांचे खाते क्रमांक मिळवण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे.

अटी/शर्ती : -

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : -

समिती : --

कला प्रकार : -

निकष : -

कधीपासून सुरु : -

स्वरुप/उद्देश : शासन निर्णया प्रमाणे 105 पात्र संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 103 संस्थांना 93 लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

अटी/शर्ती : -

निवडपध्दती : -

अनुदान रक्कम : -

समिती : -

कला प्रकार : -

निकष : -