सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

संगीत नाटक अकादमी पुरस्कार - शिफारस

भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल दरवर्षी केंद्र शासनाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला जातो . www.sangeetnatak.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे मान्यवरांच्या कार्याची माहिती विहीत केलेल्या नमुन्यात भरून निकषाच्या आधारे शिफारस योग्य मान्यवरांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येतात.

संगीत नाटक अकादमी पुरस्कारार्थींचा सत्कार सोहळा

भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीतर्फे फेलोशिप तथा अकादमीरत्न पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य केलेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलावंतांचा सत्कार केला जातो. राज्य सांस्कृतिक पुरस्कार कार्यक्रमात या पुरस्कारार्थींचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण समारंभ