सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजना

राज्य शासनाच्या सन 2010 च्या सांस्कृतिक धोरणानुसार शास्त्रीय संगीतास प्रोत्साहन देण्यासाठी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे.

ही योजना सुरु करताना गायन व वादन या दोन क्षेत्राचा विचार करुन खालील 4 उपक्रम सुरु करण्यात आले आहेत-

1) भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना
2) भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव
3) भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार
4) भारतरत्न पं. भीमसेन जोशी नोंदणीकृत संस्थांना सहायक अनुदान