सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

पद्म पुरस्कार - शिफारस

पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक असून ते अतिशय प्रतिष्ठेचे असतात. हे पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जातात. मान्यवर व्यक्ती (www.padmaawards.gov.in) या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे संचालनालयाकडे अर्ज सादर करतात. प्रजासत्ताक दिन, दि. २६ जानेवारी रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्काराकरिता राज्य शासनातर्फे मान्यवरांच्या नावाच्या शिफारशी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येतात. मान्यवरांच्या कार्याची माहिती विहीत केलेल्या नमुन्यात भरून निकषाच्या आधारे शिफारस योग्य प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येतात.

सांस्कृतिक क्षेत्रातील पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी 2015 पासून

वर्ष
पद्मविभूषण
पद्मभूषण पद्मश्री
2015
अमिताभ बच्चन
दिलीप कुमार
जान्हू बरुआजान्हू बरुआ
प्रसून जोशी
रवींद्र जैन
संजयलीला भन्साळी
शेखर सेन
2016
-
अनुपम खेर
उदित नारायण
प्रियांका चोप्रा
पंडित तुळशीदास बोरकर
अजय देवगन
मधूर भांडारकर
2017
-
-कैलाश खेर
पुरुषोत्तम उपाध्याय
अनुराधा पौडवाल
2018
उस्ताद गुलाम
मुस्तफा खान
पंडित अरविंद पारीखमनोज जोशी
शिशिर मिश्रा
2019
बाबासाहेब पुरंदरे
-मनोज वाजपेयी
दिनयार कॉन्ट्रॅक्टर
वामन केंद्रे
शंकर महादेवन/td>
2020
-
-करण जोहर
सरिता जोशी
एकता कपूर
कंगना राणावत
अदनान सामी
सुरेश वाडकर
2021
-
रजनीकांत देविदास श्रॉफपरशुराम आत्माराम गंगावणे