सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

परिशिस्ट "सी"
(अर्ज क्र. 2 )
लोककलांना (लावणीपथक वगळता) अनुदाने
प्रयोग अनुदानासाठी पात्रता ठरल्यानंतर अनुदान मागणीसाठी अर्ज


संचालक,
सांस्कृतिक कार्य,
महाराट्र शासन,
जुने  सचिवालय विस्तार भवन,
पहिला मजला, एम. जी. रोड,
मुंबई - ४०० ०३२.


पूर्ण वेळ ढोलकी व तमाशा करणारे फड, हंगामी तमाशा करणारे फड, दशावतार मंडळे, खडीगंमत, लावणी कलापथके आणि शाहीरी कलापथकांना प्रयोगासाठी अनुदान देण्याच्या येाजनेखाली शिफारस समितीने अनुदानासाठी पात्र ठरविले आहे. त्या संदर्भात प्रयोगाच्या अनुदानासाठी मी अर्ज करीत आहे. या संबंधीच्या योजनेचे नियम मी वाचले असून या नियमातील अटी व शर्ती मला पूर्णपणे मान्य आहेत.

संस्थेचे नाव, :

पत्ता :
दूरध्वनी :

कलापथकाचा प्रकार :
पूर्णवेळ तमाशा फड
हंगामी तमाशा फड
दशावतार मंडळे
खडी गंमत कलापथके
शाहिरी कलापथके

पथकातील कलाकारांची (नर्तक, वादक,गायक,अभिनेते इ.)
नाव व पत्यांसह यादी सोबत जोडणे. पथकातील
कलाकारांची संख्या व त्यांची पत्यासह व दूरध्वनी
क्रमांकासह नावे स्वतंत्ररित्या जोडावी :

येत्या वर्षभरात अनुदानकरिता ज्या 20
ठिकाणी प्रयोग होणार आहेत त्याचा तारीखवार तपशिल. :