सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

परिशिस्ट ""
(अर्ज क्र. १ )
लोककलांना (लावणीपथक वगळता) भांडवली व प्रयोग  अनुदान
पात्रता तपासण्यासाठी  अर्ज


संचालक,
सांस्कृतिक कार्य,
महाराट्र शासन,
जुने  सचिवालय विस्तार भवन,
पहिला मजला, एम. जी. रोड,
मुंबई - ४०० ०३२.


तमाशा करणारे फड, हंगामी तमाशा करणारे फड, दशावतार मंडळे, खडीगंमत, आणि शाहीरी कलापथकांना भांडवली खर्चासाठी अनुदान व कलापथकांना प्रयोगासाठी अनुदान देण्याच्या येाजनेखाली पात्रता  तपासण्यासाठी / निवड  करण्यासाठी अर्ज सादर करीत आहे.  या संबंधीच्या योजनेचे नियम मी वाचले असून या नियमातील अटी व शर्ती मला पूर्णपणे मान्य आहेत.

संस्थेचे नाव, :

पत्ता :
दूरध्वनी :

कलापथकाचा प्रकार :
(पूर्णवेळ तमाशा फड / हंगामी तमाशा फड /
दशावतार मंडळे / खडी गंमत कलापथके /
शाहिरी कलापथके) :

कलापथकाच्या अस्तित्वाचे वर्ष व अस्तित्वाबाबतचे
पुरावे सादर करणे.  स्थापनेच्या वर्षाचा उल्लेख असलेली
विश्वासार्थ कागदपत्रे, हँडबील, छायाचित्रे, स्मरणिका,
मान्यवरांची पत्रे, वृत्तपत्रीय कात्रणे . :
यादी सेाबत जोडणे

पथकातील कलाकारांची (नर्तक, वादक,गायक,अभिनेते इ.)
नाव व पत्यांसह यादी सोबत जोडणे. अर्ज करतांना या
पथकांनी आपल्या पथकातील कलाकारांची (नर्तक, वादक,
गायक, अभिनेते) नाव व पत्यांसह यादी देणे बंधनकारक आहे.
अ) तमाशा फड:- जास्तीत जास्त 50 कलाकार
ब) हंगामी तमाशा फड आणि दशावतार मंडळे :- जास्तीत जास्त 25 कलाकार
क) खडीगंमत कलापथके आणि शाहीर कला पथके :- जास्तीत जास्त 9 कलाकार
कलाकारांना याचा थेट फायदा होण्याच्या द्दष्टिने कला पथकांनी सादर केलेल्या
यादीनुसार कलाकारांना मानधन वितरीत करणे अपेक्षित आहे. :

पथकातील कलाकारांची संख्या नमूद करणे :
तमाशा फड - कलाकार
खडी गंमत कलापथके आणि शाहिरी कलापथके - कलाकार
हंगामी तमाशा फड आणि दशावतार मंडळे - कलाकार

गेल्या तीन वर्षात सादर केलेल्या प्रयोगांची संख्या व त्याची एका वर्षाची सरासरी,
त्याचा तपशील(तपशीलामध्ये दिनांक व स्थ्ळ नमूद करणे ) व
त्याच्या समर्थनार्थ अ.क्र. 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे पुरावे सादर करणे.
याप्रमाणे गेल्यावर्षाची यादी स्वतंत्रपणे जोडणे . :
कलापथक कलाप्रकाराप्रमाणे खालील तक्त्यात संख्या नमूद करणे
पूर्णवेळ तमाशा फड
खडी गंमत कलापथक
शाहिरी कलापथक
दशावतार मंडळ
हंगामी तमाशा फड