सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

कलाकार कटटा

राज्यभरात लोककला, शास्त्रीय कला, नाटक, चित्रपट अशा अनेक प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात हजारो कलावंत कार्यरत आहेत. या कलाकारांचा परिचय व कलाप्रकारनिहाय माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने या कलाकार कटयावर कलाकारांनी आपापली माहिती भरावयाची आहे.

कलाकारांनी भरावयाची माहिती

कलाकाराचे संपूर्ण नाव :

पत्ता :
संपर्क क्रमांक :

ई-मेल (असल्यास) :

आधार कार्ड क्रमांक :

जन्मदिनांक :

वेबसाईट(असल्यास) :

कलाप्रकाराचे नाव :

शास्त्रीय कला / लोककला :

गुरुंचे नाव असल्यास) :

घराण्याचे नाव (असल्यास) :
किती वर्षापासून कला सादर करीत आहात :

कला सादरीकरणाचा तपशील (सामूहिक / वैयक्तिक) :
प्राप्त पारितोषिके (असल्यास) :
दारिद्र रेषेखालील आहात / नाही  :
उदरनिर्वाह साधन :
प्राप्त शिष्यवृत्ती (असल्यास) :
उल्लेखनीय कामगिरी (50 शब्दांत) :