सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार

राज्य शासनामार्फत संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या लेखकास / मान्यवरास ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

पुरस्काराचे स्वरुप - पुरस्कारात खालील गोष्टींचा समावेश आहे-
अ) रु. 5 लाख रोख
ब) शाल
क) सन्मानचिन्ह
ड) मानपत्र

निवड समिती

1.मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य- अध्यक्ष
2.मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य उपाध्यक्ष
3.मा. सचिव, सांस्कृतिक कार्य सदस्य
4.संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय सदस्य सचिव
. . .
1.श्री उल्हास पवार अशासकीय सदस्य
2.ह.भ.प. जयवंत बोधले अशासकीय सदस्य
3.श्री बापूसाहेब मोरे देहूकरअशासकीय सदस्य
4.डॉ . अभय टिळक अशासकीय सदस्य
5.श्री गहिनीनाथ महाराज औसेकर अशासकीय सदस्य

यापूर्वी खालील मान्यवरांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

1.श्री. रा.चिं.ढेंरे 2007
2.डॉ. दादा महाराज मनमाडकर 2008
3.श्री. जगन्नाथ महाराज नाशिककर 2009
4.श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, नाशिक 2010
5.डॉ. यु. म. पठाण 2011
6.श्री. रामदास डांगे 2012
7.फादर फ्रान्सीस दिब्रेटो 2013
8.श्री. मारोती महाराज कु-हेकर 2014
9.श्रीमती उषा माधव देशमुख 2015
10.श्री. निवृत्ती महाराज वक्ते 2016
11.श्री. डॉ.किसन महाराज साखरे2017
12.श्री. मधुकर जोशी2018
13.ह.भ.प.बद्रीनाथ तनपूरे महाराज(घोषित)2019

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार वितरण समारंभ