सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

1) संक्षिप्त शिर्षक आणि व्याप्ती:- मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता ज्यांनी दिर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा व्यक्तीस चित्रपती व्ही.शांताराम स्मृती जीवनगौरव व चित्रपती व्ही.शांताराम स्मृती विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

2) पुरस्काराचे स्वरुप : पुरस्कारात खालील गोष्टींचा समावेश आहे.
चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार - रु.5.00 लाख
चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार - रु.3.00 लाख

अ) प्रत्येकी शाल
ब) प्रत्येकी सन्मानचिन्ह व मानपत्र

यापूर्वी खालील मान्यवरांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

1.
चंद्रकांत मांढरे
1994
2.
सुधीर फडके
1995
3.
ललिता पवार
1996
4.
सुलोचना
1997
5.
दिनकर पाटील
1998
6.
सुमती गुप्ते-जोगळेकर
1999
7
वसंत पेंटर
2000
8
राम गबाले
2001
9
चंद्रकांत गोखले
2002
10
जयश्री गडकर
2003
11
वनमाला
2004
12
अण्णासाहेब देऊळगांवकर
2005
13
अशोक सराफ
2006
14
राजदत्त
2007
15
सीमा-रमेश देव
2008
16
जगदीश खेबुडकर(जीवन गौरव)
2009
17
महेश कोठारे (विशेष योगदान)
2009
18
आशा काळे(जीवन गौरव)
2010
19
सचिन पिळगांवकर(विशेष योगदान)
2010
20
डॉ.जब्बार पटेल(जीवन गौरव)
2011
21
स्मिता तळवलकर(विशेष योगदान)
2011
22
लीला गांधी(जीवन गौरव)
2012
23
दिलीप प्रभावळकर(विशेष योगदान)
2012
24
पंढरीनाथ जुकर(जीवन गौरव)
2013
25
रिमा लागू(विशेष योगदान)
2013
26
श्रीमती उमा भेंडे (जीवनगौरव पुरस्कार)
2014
27
श्री अजय-अतुल (विशेष योगदान पुरस्कार
2014
28
श्री सुर्यकांत लवंदे (जीवनगौरव पुरस्कार)
2015
29
श्रीमती सोनाली कुलकणी (विशेष योगदान)
2015
30
श्री.व्ही.एन.मयेकर (जीवनगौरव)
2016
31
श्रीमती अलका कुबल (विशेष योगदान)
2016
32
श्री विक्रम गोखले (जीवनगौरव)
2017
33
श्री अरुण नलावडे(विशेष योगदान)
2017
34
श्री विजय चव्हाण(जीवनगौरव)
2018
35
श्रीमती मृणाल कुलकर्णी(विशेष योगदान)
2018
36
श्रीमती सुषमा शिरोमणी (जीवनगौरव)
2019
37
श्री भरत जाधव (विशेष योगदान)
2019

स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार व स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार

1) संक्षिप्त शिर्षक आणि व्याप्ती:- हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता ज्यांनी दिर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा व्यक्तीस स्वर्गीय राज कपूर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

2) पुरस्काराचे स्वरुप : पुरस्कारात खालील गोष्टींचा समावेश आहे.
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार- रु.5.00 लाख
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार- रु.3.00 लाख

अ) प्रत्येकी शाल
ब) प्रत्येकी सन्मानचिन्ह
क) मानपत्र

यापूर्वी खालील मान्यवरांना स्व. राज कपूर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

1.
रामानंद सागर
1998
2.
केदार शर्मा
1999
3.
मास्टर भगवान
2000
4.
श्रीमती संध्या
2001
5.
नौशाद
2002
6.
राजेश खन्ना
2003
7.
प्राण
2004
8.
शम्मी कपूर
2005
9.
रजनीकांत
2006
10.
यश चोप्रा
2007
11.
गुलजार
2008
12.
रेखा (प्रतिभा गौरव)
2009
13.
आमीर खान (विशेष योगदान)
2009
14.
मनोज कुमार (प्रतिभा गौरव)
2010
15.
आशुतोष गोवारीकर (विशेष योगदान)
2010
16
गोविंद निहलानी(प्रतिभा गौरव)
2011
17
शबाना आझमी(विशेष योगदान)
2011
18
शाम बेनेगल(प्रतिभा गौरव)
2012
19
माधुरी दिक्षीत(विशेष योगदान)
2012
20
बासू चॅटर्जी(जीवनगौरव गौरव)
2013
21
नाना पाटेकर(विशेष योगदान)
2013
22
तनुजा (जीवनगौरव पुरस्कार)
2014
23
मधूर भांडारकर (विशेष योगदान)
2014
24
शशीकला जावळकर (जीवनगौरव पुरस्कार)
2015
25
विद्या बालन (विशेष योगदान)
2015
26
श्री जितेंद्र कपूर(जीवनगौरव)
2016
27
श्री अनिल कपूर (विशेष योगदान)
2016
28
श्रीमती सायरा बानो(जीवनगौरव)
2017
29
श्री जॅकी श्रॉफ (विशेष योगदान)
2017
30
श्री धर्मेंद्र (जीवनगौरव)
2018
31
श्री राजकुमार हिरानी (विशेष योगदान)
2018
32
श्री वामन भोसले (जीवनगौरव)
2019
33
श्री परेश रावल (विशेष योगदान)
2019

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. दरवर्षी चित्रपट क्षेत्रातील विभागवार तज्ञ समितीची नेमणूक केली जाते व त्यांच्या शिफारशीच्या आधारे शासनाच्या संमतीने खालीलप्रमाणे पारितोषिके प्रदान केली जातात.

अ.क्र.पुरस्काराचे नाव
1 उत्कृष्ट कला दिग्दर्शन साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक
2 उत्कृष्ट छायालेखन-पांडूरंग नाईक पारितोषिक
3 उत्कृष्ट संकलन
4 उत्कृष्ट ध्वनिमुद्रण
5 उत्कृष्ट ध्वनिसंयोजन
6 उत्कृष्ट वेशभूषा
7 उत्कृष्ट रंगभूषा
8 उत्कृष्ट बालकलाकार व गजानन जहागिरदार पुरस्कार
9 सर्वोत्कृष्ट कथा-मधुसूदन कालेलकर पारितोषिक
10 उत्कृष्ट पटकथा
11 उत्कृष्ट संवाद-आचार्य अत्रे पारितोषिक
12 उत्कृष्ट गीते-ग.दि.माडगूळकर पारितोषिक
13 उत्कृष्ट संगीत अरुण पौडवाल पारितोषिक व श्वास फाऊंडेशन पुरस्कार
14 उत्कृष्ट पार्श्वसंगीत
15 उत्कृष्ट पार्श्वगायक
16 उत्कृष्ट पार्श्वगायिका
17 उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
18 उत्कृष्ट अभिनेता-शाहू मोडक पारितोषिक
19 उत्कष्ट अभिनेत्री-स्मिता पाटील पारितोषिक
20 उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री-रत्नमाला पारितोषिक
21 उत्कृष्ट विनोदी अभिनेता-दामू अण्णा मालवणकर पारितोषिक
22 सहायक अभिनेता-चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक
23 सहायक अभिनेत्री-शांता हुबळीकर व हंसा वाडकर पारितोषिक
24 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता-काशिनाथ घाणेकर पारितोषिक
25 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-रंजना देशमुख पारितोषिक
26 प्रथम प्रदार्पण चित्रपट निर्माता
27 प्रथम प्रदार्पण चित्रपट दिग्दर्शक
28 सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट-व्ही.शांताराम पारितोषिक
29 सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी पारितोषिक
30 ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट-दादा कोंडके पारितोषिक
31 ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक अंनत माने पारितोषिक
32 सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.1-दादासाहेब फाळके पारितोषिक
33 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.1-भालजी पेंढारकर पारितोषिक
34 सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.2-दादासाहेब फाळके पारितोषिक
35 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.2-भालजी पेंढारकर पारितोषिक
36 सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.3-दादासाहेब फाळके पारितोषिक
37 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.3-भालजी पेंढारकर पारितोषिक

५६ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार निकाल

Please click here for 56th Final Result