सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. दरवर्षी चित्रपट क्षेत्रातील विभागवार तज्ञ समितीची नेमणूक केली जाते व त्यांच्या शिफारशीच्या आधारे शासनाच्या संमतीने खालीलप्रमाणे पारितोषिके प्रदान केली जातात.

अ.क्र.पुरस्काराचे नाव
1 उत्कृष्ट कला दिग्दर्शन साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक
2 उत्कृष्ट छायालेखन-पांडूरंग नाईक पारितोषिक
3 उत्कृष्ट संकलन
4 उत्कृष्ट ध्वनिमुद्रण
5 उत्कृष्ट ध्वनिसंयोजन
6 उत्कृष्ट वेशभूषा
7 उत्कृष्ट रंगभूषा
8 उत्कृष्ट बालकलाकार व गजानन जहागिरदार पुरस्कार
9 सर्वोत्कृष्ट कथा-मधुसूदन कालेलकर पारितोषिक
10 उत्कृष्ट पटकथा
11 उत्कृष्ट संवाद-आचार्य अत्रे पारितोषिक
12 उत्कृष्ट गीते-ग.दि.माडगूळकर पारितोषिक
13 उत्कृष्ट संगीत अरुण पौडवाल पारितोषिक व श्वास फाऊंडेशन पुरस्कार
14 उत्कृष्ट पार्श्वसंगीत
15 उत्कृष्ट पार्श्वगायक
16 उत्कृष्ट पार्श्वगायिका
17 उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
18 उत्कृष्ट अभिनेता-शाहू मोडक पारितोषिक
19 उत्कष्ट अभिनेत्री-स्मिता पाटील पारितोषिक
20 उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री-रत्नमाला पारितोषिक
21 उत्कृष्ट विनोदी अभिनेता-दामू अण्णा मालवणकर पारितोषिक
22 सहायक अभिनेता-चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक
23 सहायक अभिनेत्री-शांता हुबळीकर व हंसा वाडकर पारितोषिक
24 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता-काशिनाथ घाणेकर पारितोषिक
25 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-रंजना देशमुख पारितोषिक
26 प्रथम प्रदार्पण चित्रपट निर्माता
27 प्रथम प्रदार्पण चित्रपट दिग्दर्शक
28 सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट-व्ही.शांताराम पारितोषिक
29 सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी पारितोषिक
30 ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट-दादा कोंडके पारितोषिक
31 ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक अंनत माने पारितोषिक
32 सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.1-दादासाहेब फाळके पारितोषिक
33 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.1-भालजी पेंढारकर पारितोषिक
34 सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.2-दादासाहेब फाळके पारितोषिक
35 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.2-भालजी पेंढारकर पारितोषिक
36 सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.3-दादासाहेब फाळके पारितोषिक
37 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.3-भालजी पेंढारकर पारितोषिक