परिशिस्ट "ए"
(अर्ज क्र. १ अ ) लोककलांना (लावणीपथक वगळता) भांडवली व प्रयोग अनुदान पात्रतातपासण्यासाठीअर्ज
संचालक,
सांस्कृतिक कार्य,
महाराट्र शासन,
जुने सचिवालय विस्तार भवन,
पहिला मजला, एम. जी. रोड,
मुंबई - ४०० ०३२.
तमाशा करणारे फड, हंगामी तमाशा करणारे फड, दशावतार मंडळे, खडीगंमत, आणि शाहीरी कलापथकांना भांडवली खर्चासाठी अनुदान व कलापथकांना प्रयोगासाठी अनुदानदेण्याच्या येाजनेखाली पात्रता तपासण्यासाठी / निवड करण्यासाठी अर्ज सादर करीत आहे. या संबंधीच्या योजनेचे नियम मी वाचले असून या नियमातील अटी व शर्ती मला पूर्णपणे मान्य आहेत.