(०२२) २२८४ २६३४
mahaculture@gmail.com
राज्यभरात लोककला, शास्त्रीय कला, नाटक, चित्रपट अशा अनेक प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात हजारो कलावंत कार्यरत आहेत. या कलाकारांचा परिचय व कलाप्रकारनिहाय माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने या कलाकार कटयावर कलाकारांनी आपापली माहिती भरावयाची आहे.