महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे.
अधिक माहितीसाठीजुने सचिवालय, विस्तार भवन,
महात्मा गांधी रोड, मुंबई ४०००३२
(०२२) २२८४ २६३४ / ७०
(०२२) २२०४ ३५ ५० / ७१
© 2017 सांस्कृतिक कार्य संचालनालय, All Right Reserved